About Us
About Us
"लक्ष्मीबाग कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स" ही संस्था गेली १० वर्षे कार्यरत असून महापालिकेच्या हद्दीत जवळपास आत्तापर्यंत कमर्शियल व रेसिडेंशियल अशे मिळून ९० एकर क्षेत्रावर प्लॉटिंग केली आहे. निव्वळ ग्राहकांच्या फायद्याचा विचार करून शहराच्या मध्यभागी व शैक्षणिक दृष्ट्या जवळ असलेल्या अशा निसर्गरम्य वातावरणात प्लॉट उपलब्ध करून देण्याचे काम आमची संस्था करते.
- कमर्शियल प्रोपर्टी
- रेसिडेंशियल प्रोपर्टी
- लॅंड डेव्हलपमेंट
Our Achievements
Awards
Happy Cusomers
Total Sales
Branches
Branches